short essay on importance on reading in marathi language
Answers
Answer:
वाचनाची सवय प्रत्येकानेच लावली पाहिजे.लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच वाचन केले पाहिजे.वाचनाचे अनेक फायदे आहेत.वचनामुळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा ज्ञान मिळतो.नवीन गोष्टी शिकायला मिळतात.वाचनामुळे आपल्याला संपूर्ण जगाची माहिती
मिळते.इतिहासाबद्दल,महापुरुषांबद्दल माहिती मिळते.जुन्या काळाची व पुराणातल्या गोष्टींचे ज्ञान मिळते.
वाचनामुळे आपले मन शांत होते.त्यामुळे आपला शब्दसंग्रह सुधारतो व वाढतो.त्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता वाढते.आपली स्मरणशक्ती वाढते.वाचनामुळे आपले आत्मविश्वास वाढते,व्यक्तिमत्व विकसित होते.त्यामुळे आपले लेखन कौशल्य व संवाद कौशल्य सुधारते.
वाचनामुळे आपण वास्तविक दुनियेतून एका वेगळ्याच कल्पनारम्य दुनियेत जातो.वाचनामुळे आपल्याला आजूबाजूच्या पर्यावरणाबद्दल माहिती मिळते.आपली कल्पनाशक्ती व सर्जनशीलता वाढते.आपला कंटाळा दूर होतो.
अशा प्रकारे,वाचनाचे खूप सारे फायदे असून प्रत्येकानेच वाचन केलेच पाहिजे.
Explanation:
Answer:
I have to best explain the essay with most importance with reading l my best wishes is and more essay with write