Hindi, asked by krishna4936, 1 year ago

short essay on majhe ajobha in marathi


pardep: Hello

Answers

Answered by shaileshkumar77
3
माझे आजोबा

लहान पणी झेव्हा जन्माला आलो, सारे चेहरे अनोळखी होते. तुटकट तुटकट बोलू लागलो तेव्हा आई बाबा बोललो.

 नंतर नाती कळू लागली हि अत्त्या, हे काका. हि आजी.. पण एक नाव विसरलो..  माझे आजोबा........


बाबा सकाळी दुकानावर जातात 

आई कॉलेज ला जाते 

काका दुकानावर जातात   

अत्त्या आजी घर सांभाळतात.

मी तर एकटाच खेळत असतो 

मला खेळ शिकवतात माझे आजोबा.


माझ्या साठी घोडा होतात  

मांडीवर बसवून जेऊ घालतात

रोज सकाळी कोवळ्या उन्हात 

मला तिळाचे तेल लावतात

नंतर मला अंघोळ घालतात 

देवाचे पूजा मला शिकवतात.. माझे अजोबा


लहान पण गेला मी मोठा झालो

मला घडवतात माझे अजोबा

मी जर चोक्लो तर रागावतात 

परत जवळ घेतात.... माझे अजोबा


 आजारी पडले माझे अजोबा 

 वय त्यांचे ६२ आता         

 माझा वाढदिवस २२ जाण्य्वारीला,

 अजोबा मला काही तरी देणार - अजोबा मला काही तरी देणार

 या विचारात मी मग्न आता 

 

२२ जाण्य्वारी उजाडली 

पाहटे रडण्याचा आवाज आला

मी धावत गेलो.....!

आजोबांनी चांगलीच भेट दिली मला 

माझे अजोबा सोडून गेले मला  

माझे अजोबा सोडून गेले कायमचे मला...  

                                                                        - दिग्विजय जोशी

                                                                

माझ्या आयुष्यात माझ्या आजोबान विषय जेवढ सांगेल ते कमीच आहे. प्रत्येक जन आपल्या अजोबा आजी वर खूप प्रेम करतात. तसेच माझे अजोबा माझ्या वर. पण जाता जाता काही दिवसा पूर्वी माझ्या आजोबाना जास्त बोलता येत नव्हता. त्यांनी माझ्या डोक्या वर हात ठेवला आणि म्हटले खूप मोठा माणूस होशील. हा आशीर्वाद माझ्या सोबत आहे.. माझे आजोबा   

Similar questions