World Languages, asked by pothanagodugu189, 9 months ago

Short essay on the view of varindha ghat in marathi

Answers

Answered by Simrann0
7

Varandha Ghat (वरंधा घाट) is a mountain passage located between NH4 and Konkan in Maharashtra,mountain ranges, Varandha Ghat is noted for its surroundings, comprising scenic waterfalls, lakes and dense woods.

The Varandha ghat cuts the Sahyadri range to join Bhor to Mahad and is one of the routes between Konkan and Pune, it is 108 kilometres (67 mi) from Pune. This ghat stretches almost 10 kilometres (6.2 mi). The route from Niradevghar Dam up to the start of the ghat has many twists and turns and skirts the backwaters of the dam.

Answered by mayabenke
27

Answer:

आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांना निसर्गरम्य वातावरण लाभलं आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे तेथील वातावरण देखील खूप सुंदर बनलं आहे. हिरवीगार झाडे, उंचच्या उंच डोंगरमाळा, उंचावरून पडणारे धबधबे तसचं, त्या हिरव्यागार परिसरात आढळणारे निरनिराळे प्राणी, पक्षी, फळे, फुले यामुळे तेथे जणू काही स्वर्गच अवतरल्या सारख वाटते. आज आपण अश्याच एका नैसर्गिक पर्यटन स्थळाबद्दल जाणून घेणार आहोत.

पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर असणारा २० किमी लांबीचा डोंगराळ घाट मार्ग म्हणजे “वरंधा घाट” होय. पुण्यावरून भोरमार्गे महाडला जातांना हा घाट लागतो. पश्चिम घाट पर्वतरांगांच्या सीमेवर वसलेल्या या वरंधा घाटात अनेक प्रकारची रमणीय धबधबे, तलाव आणि घनदाट जंगल असून त्यात विविध प्रकारची जंगली प्राणी आपणास पाहायला पहायला मिळतात.

पर्यटक प्रेमीना भ्रमंती करण्यास आल्हाददायक आनंद देणारा हा घाट असून दरवर्षी हजारो लोक या ठिकाणी भ्रमंती करण्यासाठी येतात. सहयाद्री पर्वताच्या मध्यभागी स्थित असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभागून हा घाट कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगर कुशीत गर्द झाडांच्या मध्यभागी समर्थ रामदासस्वामी यांची शिवथरघळ आहे.

वरंध हा घाट पुण्यापासून सामारे ११० किमी दूर असून महाडपासून सुमारे २५ किमी दुरिवर आहे. या घाटाचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या घाट रस्त्यावर असलेलं वाघजाई माता मंदिर, या मंदिराजवळून आपणास डोंगर माध्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांची तसचं, खोलवर दऱ्या खोऱ्यांची सुंदर प्रलोभनीय दृश्ये आपल्या दृष्टीस पडतात.

पुण्यावरून कोकणाच्या दिशेने जातांना आपणास सुमारे ३००० फुटांच्या खोल दऱ्यांमुळे मानवी वस्त्यांची अतिशय खडबडीत खोरी निर्माण झाल्याचे निर्दर्शनास येते. तसचं, वरंध घाटाच्या उताराच्या दिशेने माझेरी, वरंध आणि बिरवाडी ही गावे वसली आहेत. तर घाटाच्या वरच्या देशेला भुते आहेत अशी येथील नागरिकांची  भावना आहे. घाटाच्या मध्ये वाघजाई नावाचे भूत आहे.

Explanation:

hope it helps u

Similar questions