Short marathi essay on baba amte
Answers
Answered by
22
मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (डिसेंबर २६, इ.स. १९१४ - फेब्रुवारी ९, इ.स. २००८) हे एक मराठीसमाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते|
I hope this helps you
Answered by
1
Explanation:
Murlidhar Devidas Amte, popularly known as Baba Amte,[2] (26 December 1914 – 9 February 2008) was an Indian social worker and social activist known particularly for his work for the rehabilitation and empowerment of people suffering from leprosy.
plz mark me as a brainliest
I hope its help you
Attachments:
Similar questions