India Languages, asked by rishti27, 5 months ago

Short Marathi essay on लॉकडाऊनचे फायदे आणि तोटे ​

Answers

Answered by ranjeet4u2020
8

Answer:

निराश झालेली जनता, थकलेले प्रशासन आणि रुग्णसंख्येत होणारी लक्षणीय वाढ हे सर्व लक्षात घेता, लॉकडाऊन हळूहळू उठविण्याऐवजी लवकरात लवकर उठवणे आवश्यक आहे.

Coronavirus,कोरोना,मराठी,राष्ट्रवेध,लॉकडाऊन

देशात ‘कोव्हिड-१९’ने बाधित झालेला पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी नोंदविण्यात आला. त्यानंतर गेल्या चार महिन्यांत या आजाराच्या रुग्णांचा आकडा एक लाखापार गेला. याचा अर्थ, रोज सरासरी ९०० नवे रुग्ण नोंदविण्यात आले. काही पाश्चात्य देशांमध्ये साथीच्या पहिल्या टप्प्यात रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. भारतात लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमणाचा वेग कमी करण्यात तात्पुरते यश मिळाले; परंतु मोठ्या प्रमाणात संसर्ग रोखण्यात लॉकडाऊन अपयशी ठरले आहे.

Answered by pranavsai73
1

Answer:

Corona virus

Explanation:

I HOPE YOU UNDERSTAND

MARK AS BRAINLIEST

Similar questions