Short report writing on 15 August celebrated in our schools. In Marathi
Answers
Answered by
1
Sorry dear i don't ur language.....
Answered by
0
Answer:
१६ ऑगस्ट २०१९, मंगळवार:
काल राज्यभर १५ ऑगस्ट उत्साहाने साजरा करण्यात आला. देशात आणि राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईतील आनंदराव पवार शाळेच्या पटांगणात माननीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडले. राष्ट्रगीता बरोबर कवायत, मार्च पास आणि सांस्कृतीक कार्यक्रमाने उपस्थितांची मनं झिंकून घेतली. अध्यक्षीय भाषणात शिक्षण मंत्र्यांनी मुलांच्या गुणवत्तेचं कौतूक करून पुढील शिक्षणाच्या योजना स्पष्ट केल्या.
समुहगाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Similar questions