India Languages, asked by nisshabi7148, 11 months ago

Short speech on maza avadta sant tulsidas in marathi

Answers

Answered by muhammedadnan
1

Answer:

A for Apple B for ball C for cat

Answered by halamadrid
2

■■'माझा आवडता संत - संत तुलसीदास' या विषयावर भाषण■■

या कार्यक्रमात उपस्थित असलेलले आदरणीय मुख्यधापक सर,माननीय शिक्षकांचे मी अभिवादन करते आणि माझे सगळे विद्यार्थी मित्र मैत्रीणींचे मनापासून स्वागत करतो.आज मी 'माझा आवडता संत - संत तुलसीदास' या विषयावर बोलू इच्छितो.

संत तुलसीदास हे माझे आवडते संत आहेत. त्यांचा जन्म उत्तरप्रदेश मधल्या राजापूर येथे झाला होता. ते एक थोर संत कवी व तत्वज्ञानी होते.

ते भगवान रामाचे थोर भक्त होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध ग्रंथ लिहिली आहेत. त्यांनी 'रामचरितमानस' हे ग्रंथ लिहिले आहे. त्यांना ऋषी वाल्मीकि यांचे अवतार मानले जाते.

हिंदू समाजामध्ये त्यांनी पुन्हा धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांवर विश्वास करण्यास लोकांना शिकवले. त्यांनी लोकांना जीवनाचा खरा व योग्य मार्ग दाखवला.मी त्यांना माझा आदर्श मानते.

धन्यवाद!

Similar questions