Show that A(1,2)B(4,3)C(6,6) and D(3,5) are the vertices of a parallelogram, show that ABCD is not a rectangule
Answers
Answer:
नियमितपणे केलेल्या एखाद्या कृतीला सवय म्हटले जाते. माणसाला अनेक सवयी असतात. बोलण्यातून, वागण्यातून त्या प्रतिबिंबित होत असतात. सवयी चांगला, वाईट या दोन्ही विभागात मोडतात. चांगल्या सवयींचे कौतुक केले जाते, त्या आचरण्याचा सल्ला दिला जातो, तर काही वेळा त्या आदर्श मानल्या जातात. दुसरीकडे वाईट सवयी टाळण्याचा सल्ला दिला जातो. माणसाला होत असलेला फायदा, लाभ, नुकसान, संस्कृती, परंपरा, प्रथा, चालिरिती, सामाजिक तत्त्व, विचार, आचार अशा काही परिमाणांवरून एखादी सवय चांगली किंवा वाईट ठरत असते. कोणतीही सवय काम राहतेच, असे नाही. काळानुरूप त्यात बदल होत असतात. किंबहुना चांगल्या, वाईटच्या ठोकताळ्याप्रमाणे माणूस त्या बदलत असतो. काही सवयींमुळे आपल्याला फायदा होत असतो, तर काही सवयींमुळे तोटा होतो. काही सवयी समाजासाठी चांगल्या असतात, तर काही सवयी समाजविघातक ठरू शकतात. कौटुंबिक आणि सामाजिक सवयींवरून आपले व्यक्तिमत्त्व पडताळले जात असते. मात्र, आपल्या सवयींवरून आपल्या कुंडलीतील ग्रहदोषाचा आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो. ज्योतिषशास्त्रात याबाबत सांगण्यात आले आहे, चला तर मग जाणून घेऊया...