Hindi, asked by DALPATRAJ, 1 year ago

Shramache mahatva marathi essay

Answers

Answered by sonuaakula
13

you can follow the link: http://www.marathi-unlimited.in/2013/04/the-importance-of-hard-work/

Answered by AadilAhluwalia
57

श्रमाचे महत्व

श्रम म्हणजे मेहनत. आयुष्यात श्रमाला खूप महत्व आहे. मेहनत केल्याशिवाय काहीही शक्य नसतं. जीवनात यशस्वी होण्याकरता मेहनत ही करावीच लागते. अभ्यास असो व पैसे कमावणे, मेहनत केल्याशिवाय काहीही शक्य नसतं.

सारांश असा, की श्रमाला पर्याय नाही.

Similar questions