India Languages, asked by nokeshkola5482, 11 months ago

shramdaan speech in marathi

Answers

Answered by AnhikApRox
0

Answer:

this photos are the answer

Attachments:
Answered by Hansika4871
0

*Shramadaan*

*श्रमदान*

अन्नदान, रक्तदान ह्यांच्या बरोबरीने श्रमदान देखील खूप महत्त्वाचे आहे. श्रमदान हे एकट्याने किंवा संघटित पणे करता येतं. जे काम एकट्याला शक्य नसतं ते संघटित पणे करून, श्रम करून साध्य करता येतं. एकत्रित पणे श्रम केल्याने परिश्रम कमी लागतात, वेळ कमी लागतो आणि गोष्ट लवकर साध्य होते. श्रमाचे फळ खूप कालांतराने आपल्याला दिसून येते, व ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला खूप वाट कधी कधी बघावी लागते.

सर्वात जास्त श्रम शेतकरी करतो. खाली त्याचे उदाहरण दिले आहे.

पावसाअभावी शेतकऱ्यांचे हाल होत असताना एकत्रित पणे जमिनीत मारलेले खड्डे म्हणजेच शेततळी कालांतराने पाण्यानी भरून नंतर ती शेतकऱ्यांना उपयुक्त ठरलेली आहेत.

ह्याचा अर्थ असा होतो की श्रमदानतून फायदा घेता येतो पण त्यासाठी एकत्र येणे गरजेचे असते

Similar questions