Shravan kaushalya sudharnyache upay sodaharan spashta kara
Answers
Answered by
4
Explanation:
अवधान केंद्रित करणे यांत्रिकीकरणाचा अपरिहार्य परिणाम म्हणजे सभोवतालच्या वातावरणातील शांतता नष्ट करणारे आवाज. यातून हव्या त्या ध्वनीकडे सातत्याने अवधान केंद्रित करता येणे परिणामकारक श्रावण साधण्यात पहिले कौशल्य ठरते.
Plz Mark me as brainlist
Similar questions
English,
18 hours ago
Math,
18 hours ago
Math,
18 hours ago
Math,
1 day ago
Computer Science,
8 months ago