Hindi, asked by shabanakhan2942, 4 months ago

shuruaat Marathi virudharthi shabd​

Answers

Answered by rajraaz85
1

Answer:

सुरुवात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अंत किंवा शेवट आहे.

Explanation:

विरुद्धार्थी शब्द-

शब्दाचा जो अर्थ असतो तो अर्थ जर एखाद्या शब्दाचा अर्थापेक्षा एकदम विरुद्ध असेल किंवा उलटा असेल तर ते शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द असतात.

विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे-

खाली -वरती

वजाबाकी- बेरीज

कमी-अधिक

लहान-मोठा

अस्त- उदय

सुरुवात -शेवट

भरती -ओहटी

चालू- बंद

अप्रिय- प्रिय

वरील सर्व शब्दांच्या जोड्यांमधील शब्दांचे अर्थ एकमेकांविरुद्ध आहेत म्हणून ते शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत

Similar questions