Shyam che vadil varchevar dapoli la ka jat marathi question 7th state board shyam che bandhu prem
Answers
Answered by
3
Answer:
श्यामचा भाऊ प्रेम
श्यामचे वडील बहुधा कोर्टाच्या कामासाठी दापोलीला जात होते. श्यामचा
भाऊ प्रेम आहे पाठ साने गुरुजींनी लिहिला आहे या पाठामध्य त्यांनी आपल्या
भावंडाबद्दल असलेले प्रेम , जिव्हाळा याचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे.
साने गुरुंजींचे वडील ज्या हि वेळी दापोली ला जायचे त्या वेळी त्यांना काही ना
काही पैसे खाऊ साठी देत असे. परंतु साने गुरुजींनी एक हि पैसा खर्च करायचा
नाही असे ठरवले होते.
Similar questions
Science,
4 months ago
Social Sciences,
4 months ago
Social Sciences,
4 months ago
Math,
9 months ago
English,
9 months ago
English,
1 year ago
Sociology,
1 year ago