India Languages, asked by thakaresarthak555, 8 months ago

Shyam che varnan kara of lesson Shyam che Bandhuprem(शाम चे बन्धुप्रेम)​​

Answers

Answered by priyanka1827
3

Answer:

श्याम खूप धाडसी होता.तो वयाने ,पैशाने,आणि शिकून जरीही मोठा नव्हता,तो मनाने खूप मोठा होता. त्याला त्याच्या भावाशी आणि परिवाराशी खूप प्रेम होते. तो नेहमी त्याच्या नातेवाईकांशी नीट वागायचा ,व त्यांना समजून घ्यायचा.

Similar questions