Hindi, asked by srivastavasri467, 4 months ago

Sinhagad information in marathi

Answers

Answered by Anonymous
8

Answer:

नाव

सिंहगड

उंची

४४००फुट.

प्रकार

गिरीदुर्ग

चढाईची श्रेणी

मध्यम

ठिकाण

पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत

जवळचे गाव

सिंहगड

डोंगररांग

भुलेश्वर

सध्याची अवस्था

जीर्ण

पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो.. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो

Explanation:

Follow Me....

Similar questions