India Languages, asked by dladke21, 11 months ago

slogan for cleanliness in Marathi​

Answers

Answered by princetyagi368
1

साफ सफाई करूया, बिमारी हटवूया.

hope it helps u....✌✌

Answered by goswamib120
1

Answer:

बाहेरचे खाऊन आला, त्याला कुष्ठरोग झाला.

जेथे असेल सांडपाणी, तेथे लावा मच्छरदानी.

स्वच्छता म्हणजे रोजचा सण, नाहीतर कायमचे आजरपण.

पुढिल पिढीसाठी चागंलि देन,

माझा परिसर स्वच्छ ठेवेन.

थोडी तरी ठेवा जाण, सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण.

स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे.

Similar questions