India Languages, asked by vaidehi6061, 8 months ago

small and simple to learn essay on डॉ.वसंत गोवारीकर in marathi​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

\huge\bold\red{Answer :-}

  • ===>> वसंत रणछोड गोवारीकर (जन्म : पुणे, २५ मार्च १९३३; मृत्यू :३ जानेवारी २०१५) हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडित होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारीकरांचे नाव देण्यात आले आहे.

Similar questions