India Languages, asked by durva270608, 10 months ago

small essay on me keleli madat in marathi

Answers

Answered by divyanshsharma17abd
5

Answer:

my respective friend if u are helped mark me brainlist

Explanation:आईने शिकवले आहे की नेहमी लोकांची मदत करावी. मी नेहमी गरजू लोकांना मदत करतो. एक किस्सा आठवतोय.

मी एकदा बाजारात सामान आणायला गेलो होतो. चालत घरी येताना माझा पुढे एक आजी चालत होत्या. त्यांचा हातात २ जड पिशव्या होत्या आणि त्या थांबत थांबत चालत होत्या. मला त्यांचा त्रास पाहवला नाही. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मदत करण्याची इच्छा प्रकट केली. आजी हसल्या व एक पिशवी त्यांनी माझ्याजवळ दिली. आम्ही दोघं गप्पा मारत त्यांचा घरी गेलो. मी पिशवी त्यांना दिली आणि घरी निघणार तेवढ्यात आजीने थांबवला आणि मला खाऊ दिला. त्यांनी माझे अभारही मानले. मी घरी जाऊन आईला ही गोष्ट सांगितली. आईने मला शाबासकी दिली.

Similar questions