India Languages, asked by naazfatimakasmani, 7 months ago

Small paragraph on प्रदुषण एक समस्या in marathi
please do not spam
it is urgent
spamming and wrong answers will be reported

Answers

Answered by cutegirl08838
1

Answer:

I hope this helps you to understand

plz mark me as brain list and follow me

Explanation:

आजच्या या वैज्ञानिक युगात माणसाला जसे वरदान मिळाले आहे तसेच काही शापही मिळाले आहेत. प्रदूषण हा एक असा शाप आहे जो वैज्ञानिक क्रांतीतूनच जन्माला आला आहे. आज सर्व जगालाच प्रदूषणाच्या या भयंकर समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्रदूषण हा आज मानव जीवनात एक गंभीर समस्यांचा विषय आहे. मागील काही वर्षांर्पासून प्रदूषण ज्या गतीने वाढत चाललेला आहे की त्यामुळे सर्व जीवांना अनेक अडचणींना सामोरे जाव लागत आहे. प्रदूषण म्हणजे नेमक तरी काय हे आपण ह्या निबंध भाषणांमधून जाणून घेणार आहोत.

Similar questions