small speech on स्वातंत्र्य in marathi
Answers
Answer:
आज आम्ही तुमच्यासाठी, स्वतंत्रता दिवसाकरता शाळेत जाणा-या विदयाथ्र्यांकरता एक सोपे व सरळ असे भाषण सांगणार आहोत . . . याचा वापर करून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी 15 आॅगस्ट ला तुम्ही सर्वांना रोमांचीत करू शकता . .
स्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण – 15 August Independence Day speech
15 August Independence Day speech
माझे सर्व आदरणीय अध्यापक व अध्यापिका, सर्व पालकवर्ग आणि माझे प्रिय विदयार्थी बंधू भगिनींनो माझ्या कडून सर्वांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा
जसे की आपण सर्वच जाणतो की स्वतंत्रता दिवस आपल्यासाठी किती अमुल्य आहे. आपण हे कधीच विसरू शकत नाही की आजच्या दिवशी आपला देश अन्याय कारी ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त होवून स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक बनलो होतो. आज आपण येथे 70 व्या स्वतंत्रता दिवसास साजरा करण्यास एकत्र आलो आहोत.
आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरल्या गेला आहे. 14 आॅगस्ट 1947 रोजी पंडीत जवाहर लाल नेहरू यांनी सर्व भारतीयांना संदेश देण्याहेतू भाषण केले. ते म्हणाले सर्व जग झोपत आहे आज मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होणार आहे. सर्वांना स्वातंत्र्याच्या खुप खुप शुभेच्छा.
Explanation:
mark me brainlist