India Languages, asked by anushkamishra35, 7 months ago

solve.............................................​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
26

\huge{\underline{\underline{\boxed{\mathfrak{\red{A}\green{n}\pink{s}\orange{w}\blue{e}{r}}}}}}

१) कृत्या पूर्ण करा :

भड़सावले गुरूजींच्या मते - सकालची वेळ अभ्यासाला योग्य असते, कारण -

१) सकाळच्या वेळी वातावरण शांत असते.

२) सकाळी अभ्यासाला सुरुवात केली तर थकवा जाणवत नाही.

३) सकाळ ची वेळ अभ्यासाला उत्तम असते कारण या वेळी कोणत्याही प्रकारचा आवाज नसतो आणि पूर्ण वातावरण शांत व मधुर असते.

४) सकाळी बाकी वेळा पेक्षा जास्त अभ्यास होते.

५) सकाळी अभ्यासात जास्त मन लागते आणि कंटाळा वाटत नाही.

६) सकाळच्या वेळी जास्त पाठ होते आणि अभ्यास केलेला जास्त वेळा पर्यंत आठवण राहते.

__________________________

Answered by Anonymous
0

Similar questions