History, asked by sunilghatge82, 3 months ago

solve all questions please​

Attachments:

Answers

Answered by priyanshuphogat375
0

Answer:

it's hindi or sanskrit

Explanation:

pls tell us

Answered by dibberamkishor
0

Answer:

प्र. ३) (१)शेतीचे व्यापारीकरण

उत्तर:-शेतीमध्ये अन्नधान्यसारखी जनतेच्या मुलभूत गरजेची पिके न घेता कापुस, नीळ अशी बाजारात अधिकाधिक नफा देणारी नगदी पिके घेण्याच्या पद्धतीला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात

(२) भांडवलशाही

उत्तर:- ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेत भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात

Similar questions