solve any one for 55 points
Answers
Explanation:
अ. ब. क
विध्यार्थी प्रतिनिधी
आर्य चाणक्य विदयालय धाराशिव
प्रति
श्री. नर्सरी अध्यक्ष
विषय विविध रोपाची मागणी करण्याबाबत
मोहदय.
मी विधार्थी प्रतिनिधी नात्याने हे पतर लिहीत आहे. आमच्या विभाग मध्य आमी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे आम्ही कमीत कमी
१००० झाडांचे रोप करण्याचे ठरवले आहे तरी आपण खालील यादी प्रमाणे आम्हाला झाडांची रोपे पाठवून द्यावी हि नम्र विनंती
.
गुलाबाचे रोपे विविध रंगाची प्रत्यकी १०
-१५ आणि एकूण १००.
आंब्याचे १०० रोपे
जाई आणि जुईच्या फुलाची १०० रोपे
. पेरू १००
1. इतर शो चे रोपे १००
. चिकू = १०० रोपे
नारळाचे १००
. वाडाचे १००
. अशोकाचे झाड १०० रोपे
सीताफळाचे १०० रोपे
.
येणार सर्व खर्चाचे मूल्य आम्ही आपल्या बँकांच्या
खान्यान डायरेक्ट जमा करू तरी आपण सोन ●आपने बैंक में डिटेन्स हि यावे हि नम्र विनंती
आपला विश्वयु
विध्यार्थी प्रतिनिधी
आर्य चाणक्य विद्यालय
I hope it will help you