solve this for brailist
this is in marathi and frame sentence vakyat prayog kara
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
1) बाबांनी माझ्यासाठी सायकल घतल्यावर मला खूप आनंद झाला
2)मी आज माने सरांना विचारून शाळेत रोपटे लावले
3)आमच्या शेतातील माती पावसाने खूपच भुसभुशीत झाली आहे
4)मी आई कडे खूप आग्रह केल्यावर तिने मला मित्रासोबत Party करायला परवानगी दिली
Answered by
0
Answer:
1. मला बक्षीस मिळाल्याने, मला खूप आनंद झाला
2. मी काल एक रोपट लावलं.
3. तिच्या हातातील माती भुसभुशीत होती.
4. ताईने तिला आगह केले पण तिने आयकले नाही.
5. बाबा माझ्यासाठी रोज खाऊ आणतात.
Similar questions