Solve this please fast and give your answer in comment.
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
- स्थायु, द्रव आणि वायु स्तीथी.स्थायु स्थीथी मध्ये पदार्थाला विशिष्ट आकृती आणि वस्तुमान असते.
- ही भूमितीय स्थीरता स्थायु पदार्थ मध्ये त्यांच्या स्पटिकांच्या स्तिर रचाने मुदे असते. प्रत्येक स्थायु पदार्थ हा स्पटिकान पासून बनलेला असतो आणि स्पटिक हे अनुन पासून बनलेला असतात.
- स्थायू तिथे मध्ये इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये मॉलिक्युलर कंपन करू शकतात परंतु त्यांची जागा सोडत नाही त्याच्यामुळे स्थायू पदार्थाला विशिष्ट आकृती आकार आणि वस्तुमान असते
Similar questions