Hindi, asked by girly27, 8 months ago

Solve this pls pls pls pls pls pls pls pls pls pls pls pls pls pls pls

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती
(१) शब्दसंपत्ती-
(अ) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
(i) वृक्ष-
(ii) फूल-
(आ) खालील शब्दांचे विरूद्धार्थी शब्द लिहा.
(i) आत x
(ii) उंच x
(इ) खालील शब्दामूहाबद्दल एक शब्द लिहा.
सात दिवसांनी प्रसिद्ध होणारे-
(ई) वचन बदला.
(i) रुपया- (i) वही-​

Answers

Answered by salmazk123
3

वृक्ष-झाड

फूल-पुष्प

आत×बाहेर

रुपया-रुपये

वही-वह्या

Similar questions