Solve This Puzzle चार खंडांचा एक शहर, चार विहीरी बीना पानी, चोर 18..त्या शहरी 1 रानी, आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी.!! सांगा काय आहे ? (who is intelligent ...? Answer this)
Answers
Answered by
161
the answer is carrom board कैरम बोर्ड .
if it is helpful pls mark as brianliest
if it is helpful pls mark as brianliest
Answered by
88
उत्तर - कॅरम बोर्ड गेम.
Explanation : चार खंडाचा शहर म्हणजे कॅरम बोर्ड वर असलेले चार भोक, समझा त्या चार विहीरी आहेत. चार विहीरी बीना पानी म्हणजे ते भोक रिकामे आहेत. चोर 18 म्हणजे खेळात उपयोगात येणार्.ा गोट्या.(Pawns) त्या शहरी 1 रानी म्हणजे लाल रंगाची गोटी (Red Pawn) आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी.!! म्हणजे 1 स्ट्राईकर (stiker) चा उपयोग करून नेम साधून एक एक गोटी भोकात टाकणे.
rishilaugh:
thanks very much
Similar questions