Hindi, asked by ssen7837, 1 year ago

Solve This Puzzle *ऊखाणा आहे सोडवा* चार खंडांचा एक शहर, चार विहीरी बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी.!! सांगा काय आहे ? (who is intelligent ...? Answer this) आता बघु कोण हुशार आहे ते??? answer in marathi

Answers

Answered by ameay2877
2
चार खंडांचा शहर म्हणजे बोर्ड चार विहिरी बिना पाणी म्हणजे चार होलेअठरा चोर म्हणजे सोंगट्या एक राणी म्हणजे queen एक शिपाई म्हणजे स्ट्रॅकर

Similar questions