Some lines on Sakas Aahar in Marathi
Answers
Answer:
Some lines on Sakas Aahar in Marathi
Explanation:
वदनी कवळ घेता ! लक्षात घ्या
जेवण हि एक शारीरिक गरज असली तरी तो एक भावनिक संस्कार देखील आहे. आपल्या संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रम्ह मानले जाते. सकस,पोषक आणि चौरस असा वेळेवर मिळणारा आहार शरीराची गरज तर भागवतोच; पण मानसिक सामाधानही देतो. जेवणाच्या वेळेचे वातावरण मुलांच्या भावनिक विकासासाठी फार आवश्यक असते. जेवणाच्या वेळी एकत्र आल्या मुळे, आई-वडील आणि ईतर कुटुंबीय यांच्या सोबत मुलांना संवाद साधण्याची संधी मिळते. कुटुंबियान मध्ये विचारांचे आदान-प्रदान होते. अश्या प्रकारे कौटुंबिक जिव्हाळा जपत पार पाडणारे-जेवण समाधान देते आणि कुटुंबियांचे एकमेकांशी असलेले प्रेमाचे, विश्वासाचे नाते दृड देखील करते. सर्वांनी एकत्र बसून सर्वांना (एकमेकांना) वाढून, वाटून घेण्यात वेगळाच आनंद असतो. या उलट प्रतिकूल परीस्थितीतील मुलांच्या रोजच्या जेवनाचा प्रश्न असतो.त्यांच्या मनात सातत्याने खायला मिळेल काय, अश्या शंका असतात. त्याचा अप्रत्यक्षपणे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. त्यामुळे अशी मुले उदास आणि रागीट बनतात. म्हणूनच जेवणाला फक्त शारीरिक गरज न समजता संस्कारित पूर्णब्रम्हच मानले पाहिजेत.
please mark as brainliest...please.......or follow me