Hindi, asked by nidhishamitmum, 10 days ago

some points on the topic sun in marathi​

Answers

Answered by Moonlight568
1

Answer:

सकाळी सूर्य उगवतो आणि पूर्व दिशा उजळून निघते. सूर्याचे किरण सर्व वस्तूवर पडतात आणि आपल्याला उत्साह वाटतो. सकाळी आपण सगळी कामे भराभर करतो.सूर्य उजळ उचलता येतो. सूर्याच्या त्यामुळे आपण कामे करू शकतो नाहीतर आपल्याला २४ तास दिवे लावावे लागले असते. त्यामुळे पृथ्वीवरील इंधन केव्हाच संपून गेले असते. सूर्य आपल्याला उष्णता देतो त्यामुळे आपल्याला उद्धार वाटते.

सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर झाडे, वनस्पती उगवू शकतात व जगू शकतात. वनस्पती सूर्यप्रकाश वापरूनच प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे आपले अन्न तयार करतात. त्यामुळे ती वनस्पती खाऊन प्राणी जगतात. माणूस जातही यामुळे जिवंत राहू शकते. प्राणी जगतात म्हणूनच गाईचे दूध मिळते शेती होते असे आहे सूर्याचे महत्व !!! सूर्याशिवाय पृथ्वीवर जीवन राहू शकत नाही. मुन्ना आपण सकाळी उठल्यावर प्रथम सूर्याला नमस्कार करतो

Similar questions