Speech about importance of hand wash in Marathi
Answers
Answered by
0
*Importance of hand wash*
हँडवॉश म्हणजेच हात धुण्यासाठी आपण वापरतो ते द्रव्य. हँडवॉश विविध प्रकारचे असते उदाहरणार्थ डेटॉल, लाईव्ह बॉय, संतूर इत्यादी. हँडवॉश चे प्रमुख कार्य हातावरती असलेले जंतु मारण्याचे असते. हँडवॉश हा साबण हा सारखाच प्रकार असतो, फक्त द्रव्य रुपात आढळतात. ऍडव्हान्स मध्ये विविध रसायन असतात जे आपल्या हातावरच दुर्गंध, जंतू नष्ट करण्यास मदत करते.
कुठलेही कार्य केल्यानंतर आपल्या हातावर मळ साचतो, अथवा काही गोष्ट खाताना हा मळ आपल्या पोटात जाऊ शकतो. रोग राहील पासून टाळण्यासाठी आपल्याला हँडवॉश चा वापर करणे खूप गरजेचे आहे. जर आपण हँडवॉश वापरला नाही तर गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल. म्हणूनच साबण अथवा हँडवॉश हा वापरायला हवाच.
Similar questions
Math,
5 months ago
Science,
5 months ago
Environmental Sciences,
10 months ago
India Languages,
10 months ago
Physics,
1 year ago