Hindi, asked by Nilu123D, 1 year ago

speech for republic day in marathi

Answers

Answered by Priya500000
1
आपले भारतीय लोक सण साजरे करण्यात फार अग्रभागी आहेतच. पण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे काही राष्ट्रीय सण हि आपण साजरे करतो. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.

हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधान्नांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो.या कार्यक्रमात भारताती सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.ठिकठीकाणी प्रभातफेर्या भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा,आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविनार्यांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोशनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ हि वाटला जातो. मुले हि आनंदित होतात.
Actually this is the speech which I preared just take the main points.

Nilu123D: ok
Answered by Anonymous
1

Answer:

Explanation:

Republic Day Speech

I wish you a great morning full of patriotism. Respected Chairman, Director, Principal, teachers and my dear friends, I congratulate you on the celebrations 70th  Republic Day Celebrations. On this day in 1950 we formally became a republic country from British Dominion. Let’s remember on this day our great freedom fighters and leaders who sacrificed their everything to make our motherland free. Let’s bow our heads to Bhagat Singh, Rajguru, Sukhdev, Subhash Chader Bose, Mahatma Gandhi, and many more whose names we don’t know who lived and died for India. We should particularly remember Dr. Bheem Rao Ambedkar who was the architect of the Constitution of India.

Let us also take a pledge on this great day that we will carry on the struggle till we make our motherland free of all the ills of corruption, backwardness, narrow-mindedness, poverty, misuse of resources, and communalism. Let’s take a pledge we will be responsible citizens of our great country and serve it with our grand deeds and actions. Jai Hind.

Similar questions