India Languages, asked by archanapatel12, 1 year ago

speech on APJ Abdul Kalam in Marathi

Answers

Answered by Mandar17
32

एपीजे अब्दुल कलाम हे देशाचे महान वैज्ञानिक  आणि राष्ट्रपति म्हणुन ओळखले जायचे . कलाम यांचा जन्म १५ ओक्टोबर १९३१ साली रामेश्वरम येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुल्लाब्दिन आणि आईचे नाव आशियम्मा होते . कलाम यांचे संपुर्ण नाव  अविल पाकिर जैनुल्लाब्दिन अब्दुल कलाम होते. ते जीवन भर अविवाहित राहिले.  त्यांना अनेक राष्ट्रीय  पुरस्कार मिळाले १९६९  मध्ये त्यांनी भारताचे पहिले स्वदेशी उपग्रह सोडला. त्यांनी  संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत वैज्ञानिक म्हणुन ४० वर्ष काम केले. २७  जुलै २०१५ मध्ये शिलांग येते म्रुत्यु झाला.

Similar questions