speech on Charles Darwin in marathi
Answers
Answered by
0
Answer:
Charles Robert Darwin (12 February 1809 – 19 April 1882) was an English naturalist. He was born in Shrewsbury, Shropshire. He is famous for his work on the theory of evolution. His book On the Origin of Species (1859) did two things.
Answered by
0
Answer:
डार्विन आपल्या प्रयोगशाळेत शांतपणे प्रयोग करत बसला होता. हक्सचार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले.
चार्ल्स डार्विन
Explanation:
i hope its help you
Similar questions