India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Speech on Human rights in Marathi.
मराठी भाषण मानवी हक्क

Answers

Answered by Haezel
26

मराठी भाषण मानवी हक्क :

मानवी हक्क म्हणजे  सर्व व्यक्तीला प्राप्त झालेले असे मूलभूत अधिकार, जे त्याच्या राष्ट्रीयत्व, निवास, लिंग, जात, वर्ण, धर्म, भाषा व इतर कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून नसते. मानवी हक्क मानवाच्या सर्वागीण प्रगती व विकासासाठी आवश्यक आहे.  मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. मानवी हक्क हे मानवाच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असतात. जीवनाधिकार , यातनांपासून मुक्तता, गुलामगिरीपासून मुक्तता, कोर्ट सुनावणीचा अधिकार ,भाषण स्वातंत्र, वैचारिक व धार्मिक स्वातंत्र, शिक्षणाचा अधिकार, मतदानाचा तसेच निवडणुक लढवण्याचा , अभिव्यक्ती स्वातंत्र हे काही प्रमुख हक्क आहे.

Similar questions