India Languages, asked by Beenawagh, 1 year ago

Speech on if trees get destroyed in Marathi

Answers

Answered by jkhaja090outeke
4
if trees get destroyed in marathi the people of mahrathi wont get oxygen and eventually people in marathi will die. thank you

Beenawagh: It seems lyk ur not here to help but to make fun
jkhaja090outeke: it was a joke sorry i am not marathi :(
Answered by AadilAhluwalia
23

झाडं नाहीशी झाली तर

झाडे निसर्गाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. झाडांचा प्रत्येक अंश आपल्यला कामी येतो. झाड आपल्याला श्वास घ्यायला शुद्ध हवा देतो. तो कडकडत्या उन्हात आपल्यला सावली देतात. फुल, फळ देतो. घर बांधायला लाकूड देतो. कोणतीही अपेक्षा न करता झाड फक्त माणसाचा गरजा पूर्ण करतात.

झाडे नाहीशी झाली तर माणसाचे श्वास घेणे अवघड होईल . जालावण्यासाठी लाकूड उरणार नाही. हवेचे शुद्धीकरण होणार नाही. देवाची पूजा करायला, शृंगार करायला फुलं मिळणार नाही. खायला वेगवेगळे फळं मिळणार नाही. झाडे नाहीशी झाली तर निसर्गाचे संतुलन राहणार नाही.

झाडे हे माणसासाठी वरदान आहेत.

Similar questions