India Languages, asked by rachanavyas1074, 1 year ago

Speech on importance of education in Marathi

Answers

Answered by Bhaijaan11
7
you should search on google
Answered by AadilAhluwalia
8

उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. मी आज तुम्हाला शिक्षणाचे महत्त्व सांगणार आहे.

शिक्षण माणसाची योग्यता ठरवतो. आजकालच्या युगात शिक्षण खूप महत्वाचे आहे. शिकलेला माणूस बरोबर किंवा चूक यातला अंतर जाणतो. शिक्षण आपल्याला साक्षर बनवतो.

आपले सामान्य ज्ञान शिक्षणामुळे वाढते. शिक्षण आपल्याला कुठलं ही काम करण्यायोग्य बनवतं. यशस्वी होण्यासाठी शिक्षण हे गरजेचे असते. शिक्षणाने वागण्या व बोलण्याची शिस्त लागते.

शिक्षण माणसाला माणूस बनवतो.

धन्यवाद

Similar questions