India Languages, asked by devyadv7234, 11 months ago

Speech on importance of voting in Marathi

Answers

Answered by vikram4478
0

Answer:

refer textbook or Google it out

Answered by halamadrid
0

◆◆'मतदानाचे महत्व'(importance of voting)◆◆

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांचे व पाहूण्यांचे मी मनापासून स्वागत करतो.आज मी 'मतदानाचे महत्व' या विषयावर थोडं बोलू इच्छितो.

मतदान करणे हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे आणि हा हक्क आपण बजावलाच पाहिजे.मतदान करून आपण आपल्या देशाला चालवण्यासाठी योग्य व श्रेष्ठ उमेदवार निवडू शकतो.देशाचे भविष्य मतदान करून आपण घडवू शकतो.

आपल्यामधील बरेचजण मतदान करत नाहीत आणि मग सरकारवर टीका करत राहतात.पण आपण हे विसरतो की सरकार निवडण्याचा अधिकार आपल्याकडेच आहे.जर तुम्हाला कोणताही उमेदवार आवडत नसेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रारावर नोटा(वरीलपैकी कोणीही नाही) हा बटन सुद्धा दाबू शकता.

मी इथे उपस्थित सगळ्यांना हाच आवाहन करेन की तुम्ही मतदान करा आणि या देशाला योग्य सरकार निवडून द्या.

धन्यवाद!

Similar questions