India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Speech on Jawaharlal Neharu in Marathi.
मराठी भाषण जवाहरलाल नेहरु

Answers

Answered by Haezel
23

मराठी भाषण जवाहरलाल नेहरु :

पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४  नोव्हेंबर १८८९ साली अलाहबाद मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरु होते. १५ व्या  वर्षी ते इंग्लंडला व हँरो येथे शिक्षणाकरिता गेले. विद्यार्थी दशेत असतांना त्यांना देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात आवड होती. १९१६  साली त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगी होती. त्यांचे नाव इंदिरा गांधी असे होते. १९२८ मध्ये त्यांनी स्वतंत्र भारत ही चळवळ सुरु केली. भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा त्यांनी मुंबई अधिवेशनात दिली. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ त्यांनी लिहिला. १९४७ साली ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. पंडित नेहरु यांना चाचा नेहरु असे सुध्दा म्हणत असे. नेहरुंना लहान मुले खुप आवडत, ‘मुले ही देवा घरची फुले’ असे ते नेहमी म्हणत.म्हणुन त्यांचा जन्म दिवस हा बालदिन म्हणुन साजरा केला जातो. तसेच त्यांना गुलाबाचे फुल पण  खुप आवडत असे. ते नेहमी आपल्या कोटाच्या खिशाला एक गुलाबाचे फुल लावत असे.  

Answered by Anonymous
6

जवाहरलाल नेहरु :

जवाहरलाल नेहरू एक महान व्यक्ती होते जे त्यांच्या आयुष्यात बर्याच मुलांवर प्रेम करतात ।

पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे प्रथम पंतप्रधान होते ।

त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1 9 8 9 रोजी इलाहाबाद येथे झाला ।

त्यांच्या वडिलांचे नाव मोती लाई नेहरू हे एक प्रमुख वकील होते ।

त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले पण ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि 1 9 12 मध्ये देशात परत आले ।

तो त्याच्या वडिलांप्रमाणेच वकील बनला ।

नंतर ते महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले ।

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांनी 1 9 47 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा तुरुंगात पाठवले

1 9 47 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते भारताचे प्रथम पंतप्रधान झाले ।

Similar questions