Speech on Majhe gaav in marathi
Pls it's urgent
Answers
Answer:
नमस्कार मित्रांनो आज Marathi Nibandh आपल्यासाठी माझे गाव हा मराठी निबंध घेऊन आला आहे तो नक्कीच तुम्हाला तुमच्या गावाची आठवण देईल व तो तुम्हाला नक्की आवडेल. तर चला निबंधाला सुरवात करू या
Explanation:
. आमचे गावा मदे एक शोटेशे घर आहे आत्ता त्या घरा मधे मला लाड करणारे म्हणजे आजी आजोबा राहतात. सुट्टी लागली कि मी नेहमी आमच्या गावात येतो.
माझ्या गावच सांगायचं झाला तर, गाव मदे सर्व लोकांची घरे एक सारखीच आणि गमंत म्हणजे इथे शहरासारखे बिल्डीन्गिंगचे पर्वत नसून हिरवे गार असलेले खरोखार्चेह पर्वत बगायला मिळतात. गावा बाहेर एक छोटी नदी आहे जिथे मी आणि माझे गावातील सर्व मित्र अंगोल करायला जातो, मला तर खूपच माज्या येते.
गावाकडे प्रत्येका कडे प्राणी बगायला मिळतात गाय, बैल, घोडा, कुत्रा, बकरी, आणि मांजर. मला तर एकदा गावात गेलो कि कधी दुधाची कमी होत नाही इथे दुधा ची चव खूपच भारी असते मला तर ते पितच रहावे असे वाटते.
कुटला सण असला कि गावातली सर्व लोक एकत्र येतात आणि तो अगदी गोडी ने साजरा केला जातो इथे कोणता हि जातीभेद केला जात नाही. लोक अगदी एकमेकाच्या मदती साठी नेहमी तयार अस्तात.
मि गावतले मित्रांन बरोबर क्रिकेट खेळतो, नदी वर पोहायला जातो मला त्यांचा बरोबर खूप मज्या येते. अशे आमचे शोटे गाव आहे. मला माजे गाव खूप खूप आवडते.
hope this helped uh mrk me brainly please