Hindi, asked by harshalic15, 5 hours ago

Speech on
Marathi
सुदृढ शरीर ' बनवण्यासाठी पुढील मुद्द्याांना अनुसरून माहिती ममळवा
मुद्दे: -
१) व्यायाम

Answers

Answered by vishwa11747
0

Answer:

सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे सदृढ आणि निरोगी शरीरामुळे आपण आजारांपासून दूर राहतो, काम उत्साहाने आणि आनंदाने करतो.सदृढ शरीरासाठी व्यायाम,चांगल्या सवयी आणि आहाराचे फार महत्व आहे,जे पुढीलपैकी आहे:

१.व्यायामामुळे तनाव आणि नैराश्य दूर होतो,आपले स्नायु व हाडे मजबूत बनतात, वजन कमी होते,आरोग्य चांगले व मन प्रसन्न राहते.तसेच नियमित व्यायाम केल्याने हृदयरोग,मधुमेह,उच्च रक्तदाब यासारख्या आजारांपासून आपण दूर होतो.

Similar questions