Hindi, asked by anjanapawar1383, 1 year ago

speech on MS. dhoni in Marathi

Answers

Answered by sahilkumar25719
1

महेंद्रसिंग धोनी ला आज एक चांगला क्रिकेटर म्हणुन सर्वदुर ओळख आहे. एम.एस धोनी या नावाने तो सुपरीचीत आहे. क्रिकेट जगतात त्याने आपल्या भारताचे नाव सर्वदुर चमकविले आहे.लहान गावातुन निघुन एक महान क्रिकेटपटु होण्यापर्यंत धोनी ला अनेक संघर्षामधुन जावे लागले. या संघर्षामधुन निघाल्यानंतर तो आज या ठिकाणी पोहोचलाय. जगापुढे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Answered by gpara35
0

Answer:

changal speed lahal to mitra

Similar questions