Math, asked by bhairavikadam27307, 3 months ago

Speech on My Favourite Festival Holi in marathi​

Answers

Answered by gauthamm565
1

Answer:

A very pleasant morning to all of you. I am very happy to present a speech on 'Holi' in front of you as it is one of my favourite festivals. We all know that Holi is a festival of colours. People enjoy it by using colours and by pouring water with the help of a water gun on each other.

Step-by-step explanation:

Answered by umeshkuttu29
1

Answer:

होळी

*भारत एक मोठा देश आहे आणि भारता मदे खूप जाती-धर्मा चे लोग राहतात, आणि त्या मुलेच भारता मदे वर्ष भरात खूप सारे सण साजरे केले जातात. त्यामदला एक सण म्हणजेच होळी चा सण. होळी चा सण हिंदू धर्मा मधला एक मुख्य सण मानला जातो.

* होळी ला होळी पोर्णिमा आणि रंगांचा सण हि म्हंटल जाते, होळी चा हा सण पूर्ण भारतात खूपच आनंदाने आणि उत्साहाने बनवला जातो, लहान मुळे तर होळी सुरु होण्या पासून ते होळी च्या संपे पर्यंत खूप उत्साहाने होळी खेळतात आणि भरपूर मज्या करतात.

*होळी सुरु होण्या आदिच आम्ही होळी खेळायला सुरवात करतो, आम्हाला एक दुसर्या वर पाणी आणि रंग टाक्याला खूप मज्या येते, आणि घरी भिजून गेल्या वर ओरडा हि पडतो. होळी आली कि घरी पुरण पोळी बनवली जाते आणि हि पुरण पोळी सगळ्यान सारखीच मला हि खूप आवडते.

Similar questions