speech on paus padla nahi tar in marathi
Answers
Answered by
4
i don t now the answer sorry
Answered by
9
उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. मी आज 'पाऊस पडला नाही तर' या विषयावर बोलणार आहे.
जल हे जीवन आहे ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पाण्याविना पृथ्वीवर जीवन नाही आणि पाणी मिळत पावसामुळे.
जर पाऊस पडला नाही तर प्यायला पाणी उरणार नाही, शेतात धान्य पिकणार नाही. झाडेही सुकून जातील. पाऊस पडला नाही तर भूमी ओसाड पडेल. पावसाळ्यात हिरवळ पसरते त्याचे दुष्काळात रूपांतर होईल.
पाऊस खूप महत्त्वाचा आहे. पाऊस बंद होणे ही कल्पनाच खूप त्रासदायक आहे.
धन्यवाद.
Similar questions