speech on plastic ban in marathi for 3 mins
Answers
Solution:
Plastic bags are the curse to the environment which not only ruins the environment but pollutes and breaks the food chain.
Plastic ban is the biggest initiative taken by the government these days so that environment’s safety can be retained.
These are highly poisonous and are often consumed by animals leading to death.
प्लास्टिक बंदी
उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. आज मी प्लास्टिक बंदीवर दोन शब्द बोलणार आहे.
२३ जून २०१८ रोजी महाराष्टात प्लास्टिक बंदी जाहीर करण्यात आली. जसे आपल्या सर्वांना माहीत असेल की प्लास्टिक पृथ्वीला हानि पोचवतो. प्लास्टिक मातीत मिसळून मातीला अपिक करते. प्लॅस्टिकची पिशवी पोटात गेल्यामुळे किती जनावर मृत्युमुखी पडले. जल जीवनही प्लास्टीक मुळे धोक्यात आहे.
अश्या ह्या हानिकारक वस्तूचा वापर बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता कोणत्याही दुकानात प्लॅस्टिकची पिशवी मिळत नाही. प्लास्टिक बंद झाल्यामुळे अनेक लोकांनी त्याचा विरोध केला पण शासनाने त्यांच्यावर कारवाई केली.
तरी काही लोक प्लॅस्टिक्सचा वापर करत आहेत. हे नुयामविरुद्ध आहे. चला आपण एकत्र होऊन प्लास्टिक ला नाही म्हणूया.
जय हिंद.