Speech on plastic pishaviche manogat in marathi
Answers
Answered by
0
Tond at tak plastic la lol
Answered by
0
*प्लास्टिकच्या पिशवीचे मनोगत*
मी तुम्हाला वस्तू आणायला मदत करते.
ओळखलंत मला?
होय, मी प्लॅस्टिकची पिशवी बोलते.
हो, तीच काळी पिशवी, जिच्यावर सरकारने बंदी घातली होती.
आता तुम्ही माझी नीट विलेवाट लावत नाही त्यात माझी काय चूक?
माझ्यावर बंदी का लावली?
आता माझा तुटवडा जाणवू लागला आहे म्हणून मला मोठ्या पिशवीत दुसऱ्या अनेक पिशव्यांसोबत जपून ठेवत आहेत तुम्ही. जर तुम्ही माझी योग्य विलेवाट लावली असती तर मी आजही बाजारात उपलब्ध असते.
अजूनही वेळ गेलेली नाही, मला रिसायकल करा आणि पृथ्वीला वाचवा. मी स्वतः नाही कचरा करत. तुम्ही माणसं मला फेकता.
असो! पण विचार नक्की करा, नेमकं चुकतंय कोण?
Similar questions