India Languages, asked by prathmesh3604, 1 year ago

speech on teachers day in marathi​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

Good morning to all the teachers and my dear friends. The light of the world, the beacon in the dark and the hope that gives us strength to survive, is our teacher. Today we celebrate Teachers' Day. A day, kept aside to honour the gifted souls who work everyday to make sure that the future is bright for all of us.

ᗷᗴ ᗷᖇᗩIᑎᒪY

ᗰIՏՏ ᑕᖇᗩᘔY

Answered by franktheruler
0

शिक्षक दिवस भाषण खालील प्रकारे दिला आहे.

सनमाननिय व्यासपीठ,

आदरणीय मुख्याध्यापक ,

वंदनीय गुरुजन वर्ग तसेच प्रिय बंधु भगिनिनो.

मित्रानो आज शिक्षक दिवस निमित्त दोन शब्द बोलू इच्छितो .ते तुम्ही शांततेने ऐकावे ,अशी माझी नम्र विनंती आहे.

आज 5 सेप्टेंबर आमच्या भारत देशात दर वर्षी शिक्षक दिवस म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या मंगल दिवशी आपणास शिक्षक दिवसाचा हार्दिक शुभेच्छा .

5 सेप्टेंबर भारताचे राष्ट्रपति श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस आहे .

शिक्षक दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन याना सनमान व्यक्ति करण्या साठी साजरा केला जातो.

शिक्षक हा भावी पीढीचा शिल्पकार असून त्यांचा कडूनच आपल्याला ज्ञान आणि जगाकडे पाहन्याची सकारात्मक दृष्टि मिळत असे .

आपल्याला गुरु , शिक्षकां विषयी कृतज्ञता व्यक्त करन्याचा हा दिवस आहे .

#SPJ2

इतर माहिती साठी:

https://brainly.in/question/22331934

https://brainly.in/question/12266446

Similar questions