Speech on Women's Day in Marathi: (भाषण- महिला दिन)
Answers
Answered by
27
hope you like this answer....
Attachments:
sarthak9176:
hi
Answered by
28
पुर्वापार पुरुषप्रधान परंपरा चालत आली आहे यात स्त्रियांन दुय्यम दर्जा दिला जातो. या या मर्यादित हक्कांना काही स्त्रियांनी जोरदार विरोध केला त्याचा परिणाम म्हणजे ८ मार्च हा महिला दिन साजरा केला जातो . जगभरात ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील विविध क्षेत्रातील महिलांचे कौतुक करतात आणि त्यांच्या प्रति सन्मान व प्रेम व्यक्त केले जाते. स्त्रिही आपल्या अद्भुत साहस, अथक परिश्रम तसेच दुरदर्शी बुध्दिमत्तेच्या जोरावर तिने तीची एक ओळख बनविण्यात यशस्वी झाली आहे. अशा अनेक स्त्रियांनी जग निर्माण करण्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे. अशाच्य स्त्रियांचे व्यक्तित्व तसेच कार्याला सन्मान करण्याचा प्रयत्न या महिला दिनाच्या दिवशी केला जातो. असे कोणतेच क्षेत्र नाही कि तेथे स्त्रीनाही.
Similar questions
English,
7 months ago
Physics,
7 months ago
English,
1 year ago
Computer Science,
1 year ago
Physics,
1 year ago