spell ngunjing in Hindi
Answers
Answer:
CLASS: 6
SUBJECT: MARATHI
१५ - हिशेबात काटेकोरपणा
प्रश्न १. थोडक्यात उत्तरे लिहा.
१. एकनाथांचा जन्म कोणत्या गावात झाला ?
उत्तर: एकनाथांचा जन्म पैठण या गावात झाला होता.
२. एकनाथ लहानपणी कोणकोणते खेळ खेळायचे ?
उत्तर: एकनाथ लहानपणी टिपऱ्या , विटी दांडू , चेंडू , लगोरी, भोवरा, लपंडाव, सूरकांडी, हुतूतू हे खेळ खेळायचे.
३. देवगिरीच्या किल्ल्यावर एकनाथांना कोण भेटले ?
उत्तर: देवगिरीच्या किल्ल्यावर जनार्दनपंत एकनाथांना भेटले.
४. एकनाथ बेचैन का होते ?
उत्तर: एका अधेलीची चूक होती म्हणून एकनाथ बेचैन होते.
प्रश्न २. पाठातील जोडशब्द शोधून जोडया लावा.
अ उत्तर ब
१. जाती जमाती ढकल
२. मनन चिंतन संन्यासी
३. चाल ढकल जमाती
४. साधू संन्यासी चिंतन
प्रश्न ३. पुढील वाक्यांत विरामचिन्हे घाला.
१. स्वामींनी विचारले अरे एकोबा अजून तू जागा कसा
उत्तर: स्वामींनी विचारले, "अरे एकोबा अजून तू जागा कसा ?"
२. एकोबा मी तुझ्यावर किती प्रसन्न झालो म्हणून सांगू
उत्तर: " एकोबा , मी तुझ्यावर किती प्रसन्न झालो म्हणून सांगू !"
Answer:
नगुंजिंग
Okay thank you
Little bit interesting question