Math, asked by snehuuuofficialitz, 2 months ago

Stayhar प्रश्न क्र.3. पुढील उदाहरणे सोडवा. (प्रत्येकी 2 गुण) 1) मी एका पुस्तकाचा 6/11 भाग काल वाचला आणि आज 2/11 भाग वाचला तर माझा पुस्तकाचा किती भाग वाचायचा बाकी राहिला 2) आईने आणलेल्या कलिंगडापैकी 3/8 भाग मुलांनी खाल्ला. आणि 2/8 भाग आजीने खाल्ला.तर कलिंगडाचा एकूण किती भाग खाल्ला 3) चार अंकी सर्वात मोठी संख्या व तीन अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार करा. 4)एक वही तयार करण्यासाठी 46 कागद लागतात,तर 5,750 कागदांपासून किती वह्या तयार करता येतील ?


1)


2)​

Answers

Answered by rishithreddynelaturi
5

Answer:

राहिला" is the correct answer

Similar questions